Sunday, October 28, 2012

FREAK पणे लिहिणे हे उद्दीष्ट

नमस्कार

हा ब्लोग लिहिण्यामागचे कारणच खरे मजेशीर आहे. सिम्पली मी काही काही लेखक नाही. पण तरीही उत्साही असल्याने लिखाणाची आवड आहे. मला जे वाटते ते इतरांपर्यंत पोहोचवायचे व तेही अत्यंत FREAK पणे हे उ द्दीष्ट आहे.


चला सुरु करूयात

उद्या पासून इथे मी रोज नियमितपणे काही तरी लिहिणार आहे. बघूया या लिखाणातून किती सेन्स बाहेर येतो ते.


नितीन करंजीकर
सिंगापोर